Surprise Me!

शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर फायदा.. प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान | Shiv Sena Symbol Dispute

2026-08-20 10 Dailymotion

Shiv Sena Symbol Dispute: Prakash Ambedkar's Shocking Prediction. Huge Loss for Shinde and Thackeray?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा वाद आता निर्णायक वळणावर आला आहे. सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. जर धनुष्यबाण चिन्ह गोठवले गेले, तर त्याचा नेमका कोणाला फायदा होईल आणि कोणाचे नुकसान होईल? आमदार-खासदारांची पळापळ होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

#ShivSena #PrakashAmbedkar #Dhanushyaban #EknathShinde #UddhavThackeray #MaharashtraPolitics #SupremeCourt #VBA #BJP #KapilSibal #PoliticalNews #MarathiNews #Lokmat #SenaSymbol #MaharashtraAssembly

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat